संस्थेचे नाव: नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, नेरपिंगळाई.
नोंदणी क्रमांक: ५९४.
पत्ता: मु. पो. नेरपिंगळाई, ता. मोर्शी, जि. अमरावती.
फोन नंबर: ०७२२८ २२७०२५.
मोबाईल क्र.: ९४२१७९०३८४.
ईमेल: ner_vks@rediffmail.com.
GSTN: 27AAAAN0174F1ZW.
आम्ही सभासद, शेतकरी बांधव आणि सामान्य ग्राहकांच्या सोयीनुसार आमची वेळ निश्चित केली आहे:
मुख्यालय वेळ: सकाळी ८ ते दुपारी १२ पावेतो आणि पुन्हा दुपारी ३ वाजेपासून संध्याकाळ पावेतो.
विक्री केंद्र वेळ: सकाळी ८ ते रात्री ८:३० वाजेपर्यंत.
आमची सेवा खालील ६ ठिकाणांहून अविरतपणे सुरू आहे:
१. नेरपिंगळाई (मुख्यालय) २. राजूरवाडी ३. लेहगांव ४. धामणगांव ५. काटपूर ६. अडगांव
आपल्या काही सूचना किंवा तक्रारी असल्यास कृपया आमच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ईमेल करावा. आम्ही आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत.